MPSC ची तयारी करणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी :
*जनरल स्टडीज (राज्यघटना,अर्थशास्त्र,इतिहास, भूगोल,सामान्य विज्ञान,चालू घडामोडी)
गणित , बुद्धीमत्ता,
मराठी व्याकरण, व तसेच मराठी आणि इंग्रजी उतारे.
या विषयांची सखोल विश्लेषणात्मक तयारी कशी व कुठे करणार?
गणित आणि बुद्धिमत्ता ची basic पासून Advance पर्यंत चांगली तयारी कशी कराल?
जुन्या आलेल्या प्रश्नांना आणि सोबतच संभाव्य प्रश्नांना कसे हाताळणार ?
ह्या अशा सगळ्या प्रश्नाची उत्तरे फक्त आणि फक्त HELLO MPSC APP घेऊन येत आहे.
या विषयांच्या तयारीसाठी नवीन Google classroom Live Batch
सुरू होत आहे.
गणित आणि बुद्धिमत्ता basic ते advance अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले जाणार आहे.
गणित आणि बुद्धिमत्ता चे दररोज 100 पेक्षा जास्त प्रश्ने जबरदस्त शॉर्टकट्स ने सोडवून विडिओ स्वरूपात दिले जात आहेत . या प्रमाणे वर्षाला 30000 पेक्षा जास्त प्रश्न सोडवून भेटतील.
( ह्या shortcuts चे आणि प्रश्नाचे copyrights घेतले आहेत. कुणीही यांना पुस्तक अथवा विडिओ स्वरूपात copy केल्यास दंड केला जाईल.)
आता या क्षणी APP वर 2000 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता चे सोडवून टाकले आहेत.
आतापर्यंत 9538 विद्यार्थ्यांनी या APP ला विकत घेतले आहे. आता पर्यंत या Hello MPSC App ची fees वर्षाला 1000 रुपये होती.
आता GS, मराठी व्याकरण आणि इतर सगळे विषयांचा अंतर्भाव केल्यामुळे आता पुढच्या दोन दिवसात याची फीस 2000 रुपये होणार.
आता APP वर 270 विडिओ उपलब्ध आहेत.
विद्यार्थी एडमिशन घेतल्यापासून एक वर्षभर कितीही वेळा हे विडिओ बघू शकतील.
आजपर्यंत स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या 20000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यशस्वीपणे मार्गदर्शन केलेले आणि Winner Institute, Pune आणि HELLO MPSC channel चे डायरेक्टर
अभय लांडगे सर दररोज LIVE SESSION घेतील. सर basic पासून shortcuts शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
ह्या Live Session झाल्यानंतर चे recorded videos आणि सोबतच कठीण प्रश्न shortcuts ने सोडवलेले दररोज 20 अतिरिक्त व्हिडिओ Hello MPSC App द्वारे दिले जातील.
बॅच साठी
8830687418
9922416666
या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून Registration करावा.
विद्यार्थी मित्रांना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऍप ला download करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=co.jarvis.mpsc
त्यावर कोर्स फी Rs. 2000 /- भरून Live बॅच आणि ऍप वरचे Recorded videos पाहून सर्वोत्तम मार्गदर्शनाची संधी एक वर्षभरासाठी प्राप्त करता येईल.
Study material section मधे pdf स्वरूपात मटेरियल दिले जाईल.
सोबतच मराठी व्याकरण चे दररोज दीड तास लेक्चर्स चे व्हिडिओ उपलब्ध करून दिलेले आहेत. एकूण संभाव्य 5000 प्रश्न मराठी व्याकरण शी निगडित विश्लेषण करून सोडवून देत आहोत.
जनरल स्टडीज चे दीड तासाचे व्हिडिओ दररोज टाकले जात आहेत. यात जुने आलेले आणि संभाव्य प्रश्नाचा अंतर्भाव आहे.
HELLO MPSC APP ची लिंक देत आहे.
आत्ताच डाऊनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=co.jarvis.mpsc
Whatsapp group जॉईन करण्यासाठी लिंक ला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/HC57frEtojXCOOiesY1Bt5
JOIN Telegram: https://t.me/hellompsc
Website : www.wiceindia.com
http://www.hellompsc.com
FACEBOOK PAGE : HELLO MPSC
WHATSAPP NUMBER : 8830687418